लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मनासारखं घडलं नाही की संयम सुटतो तिच्या वाणीचा
बाकी सगळं आलबेल आहे दोष इतुका वगळता राणीचा
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !