लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मैफिल माझ्या नावाने भरते पण हल्ली मला मात्र बोलवत नाहीत
चालायचं, म्हणून दुर्लक्ष करतो उद्देश ह्यामागचा त्यांनाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !