Friday, October 11, 2019

चारोळी

तोलून मापून वापरावं शब्दांना...
तूर्तास तरी, एवढंच शिकवलं गेलं

आळ माझ्यावर लाखो घेतले, पण
उमगेना मी असं, नेमकं काय केलं

😌 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !