लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उद्घाटनाला पाहुणा म्हणून गेलो, पण अवाक झालो पाहून पडद्यामागचं चित्र
प्रतिबिंब माझ्या मनातलं हुबेहूब अन साकारणारा माझाच, जवळचा मित्र
🤫 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !