लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मनाविरुद्ध दिली काही उत्तरं तर सामंजस्याने, सुटले प्रश्न काही
असतात क्षण असे आयुष्यात जे, कुणालाही सांगता येत नाही
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !