लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पर्वणीच असते माझ्यासाठी वेणीत तुझ्या, गजरा माळणं
आज खरं सांगूनच टाक सये आवडतंय ना? माझं असं भाळणं
🥰 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !