लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पावसाळे लाख पाहिले असतील चिखल किती तुडवला ते सांगा
ही गर्दी कर्माने मिळवली आहे मी ह्या नाहीत, विनाकारणाच्या रांगा
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !