लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १
गागाल लगागागा गागाल लगा
दरवळत फुलांचा हा शृंगार असा मोहित करतो साऱ्या सृष्टीस सदा
येताच जवळ का जावे दूर सहज एकांत पहाण्याची न्यारीच अदा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !