लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
रोजचेच असतात प्रश्न तरीही द्यावी लागतात उत्तरं काहीबाही
म्हणूनच जगतो मी हल्ली असा उद्याचं काय ते मला ठाऊक नाही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !