लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_काय जादू केली साकीने अशी की_ _कोरड्याच आसवांनी वाहिले डोळे_
_काय थांगपत्ता झिंगल्यावर प्रवाहाचा_ _एकाच दिशेने वाहती दिवाणे भोळे_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !