लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
*एवढीच उंची दे देवा मजला* *जमिनीला टेकावेत हे हात पुन्हा*
*विश्वासघात नको काळजाचा* *ना कधी भावनेला मारण्याचा गुन्हा*
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !