लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उघडउघड होते सुखांची हत्या तरी आळ ना कधी, कुणावर घेता येतो
वाट पाहावी लागते योग्य वेळेची विधाता त्याला हवा तसाच न्याय देतो
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !