लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वृत्तबद्ध चारोळी :-
शुभगंगा [८+८+६]
एवढ्यात का गाळलेस तू अश्रूंना लढाई तुझी ही संपलीय सांग कुठे
चिंता नकोच अता जराही कशाचीच टाक उडवून सारे वारे आडमुठे
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !