लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_संयम बाळगला मनाला मारून_ _मृदु केली ही तळपणारी वाणी_
_इथेच फिरले सारे चक्र आकस्मिक_ _चालून गेली चलनात नसलेली नाणी_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !