लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सन्मार्गे जगलो आयुष्यभर तरी काही न पडले माझिया पदरी
सुखांच्या संमेलनी शेवटचेच स्थान जरी असले, लाखो लेख सदरी
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !