लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
----- स्पर्धेसाठी चित्रचारोळी -----
_अमानुष वृक्षतोड करून मानव_ _लिहितोय धरेची करुण कहाणी_
_तळपत्या उन्हात सावली करताना_ _आईच्या डोळ्यातून बरसलं पाणी_
----- *सागरराजे निंबाळकर* ----- उल्हासनगर, ठाणे
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !