लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कशी उजवायची कूस मुलीची हीच चिंता सतावत असते बळीला
म्हणूनच हट्ट धरतो तो फुलाचा खोडून टाकतो नाजूकशा कळीला
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !