लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मिळेल तेवढं कमीच असतं गरज कधी का, कुणाची सरते
ओझं पाठीवर नव्हे मनावर असतं जेव्हा रोज रात्री, मधूशाळा भरते
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !