लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_बऱ्याचदा बोलायचं असतं तुझ्याशी_ _मात्र, शब्द ओठातच अडखळतात_
_जशी वाळू निसटावी हातून अलगद_ _अन ठसे तयांचे पाण्यात विरघळतात_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !