लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाटेशी करावी लागते सलगी जरी खाव्या लागल्या कैक खस्ता
ध्येयाची पायाभरणी अशीच होते जी दाखवते आपल्याला योग्य रस्ता
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !