लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काय होतं येथे माझं नी काय मी घेऊन जाऊ शेवटाला
घडी दोन घडीच्या डावात मिळावेत काही मित्र सांत्वनाला
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !