लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_काही किल्ल्या हातात ठेवण्या_ _अगोदर दरवाजे बनवावे लागले_
_कधीकधी चालवावं म्हणतो डोकं_ _परिश्रम करून कुणाचे भागले_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !