लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_मैत्रीची व्याख्या विचारलीच कोणी_ _सांगा, काळजात जपलेली अमूल्य जागा_
_जसं विरघळताना मेणबत्तीचं अस्तित्व_ _तक्रार न करता, जळत असतो धागा_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !