लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कुंचले जरी तुमचे असले तरीही त्यात रंग, आम्हीच भरले होते
नका देऊ नाव कुणाचंही चित्राला काढण्या, हातच कारण ठरले होते
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !