लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_सारीच कोडी कशी उलगडणार_ _एखादं कोडं, सोडून द्यावं लागतं_
_प्रापंचिक गणिताच्या ढिगाऱ्यातून_ _सुखांना अगदी भागून घ्यावं लागतं_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !