लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_परतफेड करेल कधीतरी ती_ _सोडून दिली केव्हाच ही आशा_
_क्षणभंगुर जीवनात काय सांगावे_ _कधी गुंडाळावा लागेल गाशा_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !