लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १
गागाल लगागागा गागाल लगा
वारे कुठले आणिक वादळ कुठले काहीच कळेनासे झाले मजला
रानात जसा तो पेटावा वणवा संदेश निरोपाचे आले मजला
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !