लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
हजरत इस्लाम सहर इश्कआबादी रुबाई वृत्त ४
गागाल लगागाल लगालगा लगाल
साधेपण जपले जगतात ह्या म्हणून वाटेत मिळाले मजला कितीक मित्र मानून अपुले मज लावतात जीव तेजोमय नाते गणले असे पवित्र
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !