लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_देणे घेणे जमले नाही मज_ _शेवटी पत्करले, जे वाट्याला आले_
_केवळ मधूशाळा देते दिलासा_ _म्हणते विसर मित्रा, जे झाले ते झाले_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !