लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_जीवनाच्या पडद्यावर वठवून भूमिका_ _कमवायचा तो जेमतेम पोटापुरतं_
_तरीही दुनियेचा सवाल असायचा_ _कर्म सोडल्यास तुझ्या हाती काय उरतं_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !