लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_दुःखावर लाखो कवने होतात_ _सुखाची मात्र, व्याख्या माहीत नाही_
_सागराला कवेत घेणं महादिव्य_ _लावावं डोळ्याला त्यातलंच पाणी काही_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !