लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_येत नाहीत तिची पत्र अलीकडे_ _केलंय तिने स्वतःला परंपरांच्या हवाली_
_विचारणा केल्यावर एकच उत्तर देते_ _कळवू कशी मुक्याने ओठातली खुशाली_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !