लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_काहींनी मानलं मुलीला सर्वस्व_ _काहींना अजूनही किंमत कळाली नाही_
_किमान माझ्या तरी घरात......_ _एका दिव्यासाठी पणती जळाली नाही_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !