लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १
गागाल लगागागा गागाल लगा
सारेच तुझ्या हाती सोपवुन सये जाईन निघूनीया गुपचूप अता
छळते मजला तू इतुकी रोज स्वतः वाटे मग सांगावी कोणास व्यथा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !