लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_जगतोय मी रोज जोमाने_ _आणून फुकाचा आव सारा_
_मृगजळापरी हे जीवन आपुलं_ _कर्मांचाच काय तो इथे सहारा_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !