लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_मुळात प्रश्न तो नव्हताच कधी_ _ज्याचं उत्तर, मी तिच्याकडे मागायचो_
_तिला वाटायचं वगळावं ह्याला_ _मी एका भेटीला कैक क्षणात भागायचो_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !