लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_कवटाळायच्या ज्या सावल्या एकेकाळी_ _आज त्यांनीच उन्हाचा फतवा काढला_
_दोष नेमका कुणाचा काहीच कळेना_ _बहुदा ऋतुचक्राचा अहंभाव वाढला_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !