लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_दिसेनाशा झाल्यात सावल्या नी_ _हात सोडून, निघून गेली ती वाट_
_जसा चंद्र गुडूप होता अमावस्येला_ _चाचपडत शोध घेते एकटीच लाट_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !