लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एक प्रश्न साऱ्यांनाच सतावतो या जगी, नेमकं जगायचं कसं
कारण, नियती खेळ खेळते सदा नी पदोपदी होतं असतं हसं
_____ *सागरराजे निंबाळकर* _____
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !