लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_साधेच असतात तसे शब्द माझे_ _मुक्या भावनांना बोलतं करणारे_
_कुणा वाटतात बोचरे काटे जणू_ _कुणा फुले, ओंजळीत भरणारे_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !