लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
*उस्ताद रुदकी* रुबाई वृत्त क्रमांक १
गागाल लगागागा गागाल लगा
सारेच फुलूनी आले आज असे बेभान कशी झाली पाहा धरती
कोणास कळाले सांगा आजवरी बागेत फुले न्यारी जादू करती
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !