लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वेदनेला जेव्हा कुरवाळतं कोणी वाटतं, हीच असावी आपुलकीची माया
सत्कर्म केले जे काही थोडेफार ते असे सहजासहजी न गेले वाया
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !