लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_*नेमका कुणाला कळाला प्रपंच*_ _*नेमकं कोण गातं सत्संगाची गाणी*_
_*प्रश्न साऱ्या कर्मांच्या पारड्याचा*_ _*खेळ खेळतात सुखदुःखांची नाणी*_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !