लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा राहून जातं सांगायचं आज एकदाचं टाकतोच सांगून
एकत्र येण्याची वेळ झाली आता साऱ्या सीमा एकाचवेळी लांघून
🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !