लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्यांनाच कुठे जमलं जिंकणं अनेकांनी टाकलीत शस्त्र येथे
जेव्हा कळालं नाव तुझं मोहमाया तू क्षणात, इथून तिथे नेते
👁🗨 *सागरराजे निंबाळकर* 👁🗨
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !