लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पाऊलं जी डळमळीत झाली त्यांनीच पत्करला पुन्हा धोका
उंचावर जाणं सहज शक्य नाही त्यासाठी झुलवावा लागतो झोका
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !