लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
माझं जाऊदे, महत्वाचं नाही तुला पाहून सैरभैर दशदिशाही
तरीही तुझं ते नेहमीसारखंच चल हट्ट, तुझं आपलं काहीही
🥰 *सागरराजे निंबाळकर* 🥰
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !