लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
शेवटचं पाहून घेऊ म्हणताना पुन्हा नव्याने आठवतं सर्व
जसं पाहायला जाताना सूर्यास्त सुरू चंद्राचं विलोभनीय पर्व
🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !