लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_प्रेमाचाही असावा एखादा कोपरा_ _हयात सारी ताणतणावात जाते_
_नंतर कुतूहल राहू नये कायमच_ _बासुरी, इतकी सुरात का गाते?_
➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !