लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सारेच मद्यधुंद मधूशाळेत आज तो गरीब निशिकांत तेवढा सुटला
काय केले नेमके आज साकीने की मेनकेने टाकलेला डाव कुठला
_____ *सागरराजे निंबाळकर* _____
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !